मंजुळा
नुकतीच फुलावी कळी, घ्यावी करतळी, बहरावी आसमंतात, ना उपमा द्यावी तिज कुणी, ती मोतीचा हो मणी, उजळी प्रत्येकाच्या उरात, राहावी तू, होती जशी, आहे तशी, जणू पौर्णिमा तळपत्या उन्हात. मंजुळा... #प्राणा...