एकरूप
एकरूप
करशील जरी तू हजार कामे, हर कामावर तुझा ठसा हवा,
प्रत्येक कामाशी इमानी तू, परी हर कामातून हवा सुधार नवा,
सगळ्या कामातून आणि सुधारणेतून,
तू गुणवत्तेशी एकरूप हवा.
उत्पादकतेच्या शर्यतीस तू तय्यार हवा,
जोश हवा जरा जल्लोष हवा,
तुज कुशलतेचा आणि ज्ञानाचा भांडार हवा,
सर्वदर्षणी, सर्वकर्मनी गुणवत्तेशी तू एकरूप हवा.
Uni-tech automation च्या अखंडित प्रगती चा ध्यास हवा,
त्यासाठी तू गुणवत्तेशी एकरूप हवा.
गुणवत्ता - Quality
प्रणव रोकडे
Comments
Post a Comment